Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येदियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री होणार

वेबदुनिया
गुरूवार, 22 मार्च 2012 (11:45 IST)
WD
भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप चिकटलेल्या बी.एस. येदियुरप्पा या स्वयंसेवकापुढे गुडघे टेकले आहेत. त्यांना पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री करण्याची तयारी भाजपाने केली आहे.

मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या उडुपी-चिकमंगळूर पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का देत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असून निम्मे आमदार घेऊन युरप्पा फिरत असल्याने भाजपा हादरली आहे.

येदियुरप्पांना यांनी दिलेली मुदत मंगळवारी संपली. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केले नाही तर कर्नाटक भाजपात बंडाळी अटळ होती. आता बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिल्याचे कारण देत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सुकमा येथे सुरक्षा दलाच्या ट्रकवर IED स्फोटात दोन जवान शहीद

टॅक्सी आणि रिक्षाचालकां जीवन विमा संरक्षण मिळणार मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आश्चर्यकारक नाही, कारण...

Pune Bus Accident:पुण्यात प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळून अपघात, 22 प्रवासी जखमी

NEET पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अटक

Show comments