Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीनगरमध्ये अडकले हजारो अमरनाथ प्रवासी

Webdunia
श्रीनगर- काश्‍मीर खोऱ्यामध्ये ‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुरहान वाणी याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे सलग तिसर्‍या दिवशीही अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सुमारे 15 हजार भाविक अडकून पडले आहेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 23 वर पोचली असून, 96 जवानांसह दोन पन्नास लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचाराचा मोठा फटका अमरनाथ यात्रेला बसला असून, श्रीनगरमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे माघारी आणण्यात आले. यात्रेकरूंची नव्याने एकही तुकडी अमरनाथच्या दिशेने पाठविण्यात आलेली नाही, असे जम्मूचे पोलिस उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून काश्‍मीर खोऱ्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

पुढील लेख
Show comments