Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेक्ससाठी नकार दिला, तर पत्नीचा खून

Webdunia
मथुरा- येथील एका चाळीस वर्षाच्या व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणी अटक केली गेली. पोलिसांप्रमाणे आरोपी बिरजू याने 18 मे रोजी आपल्या पत्नीचे मृतदेह एका कोरड्या विहिरीत फेकून दिले होते. उल्लेखनीय आहे की मृत हीरादेवी हिच्या बहिणीने पोलिस स्टेशनात आपल्या बहिणीची गायब होण्याची तक्रार नोंदवली होती.
 
चौकशीनंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि विहिरीतून मृतदेह काढवले. 
 
चौकशीत नवर्‍याने कबुली दिली की दोन वर्षाआधी त्याचं हीरा देवी हिच्याशी लग्न झाले होते. यापूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीची मृत्यू झाली होती. त्याला मुलं हवं होतं पण हीरा देवीने कधीही शारीरिक संबंध ठेवले नाही, यावरून रागात त्याने तिचा खून केला. पोलिसांची तपासणी सुरू आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

पुढील लेख
Show comments