Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२६/११तील हुतात्मेच ‘रिअल हिरो’ : पंतप्रधान

Webdunia
बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (12:16 IST)
मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्लयातील मृतांना आणि नागरिकांना वाचविण्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना मी श्रध्दांजली वाहतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावरुन आपली भावना व्यक्त केली.
 
२६/११च्या दहशतवादी हल्लयाला आज सहा वर्षे पुर्ण होत आहेत. पंतप्रधनांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आपण सर्व कटिबध्द आहोत.  प्राणाची आहुती देणाºया हुतात्म्येच ‘रिअल हिरो’ आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

MH-CET विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती उत्तरपत्रिका देण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

CSIR-UGC-NET: NTA ने CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?

Show comments