Festival Posters

एटिएमहून निघाला दोन हजाराचा नोट, एक लाखात विकला गेला...

Webdunia
शाजापूर- नोटबंदीमुळे लोकं नोटांच्या कमीमुळे परेशान आहे. परंतू एटिएमच्या रांगेत उभा एक तरुण मशिनीतून दोन हजार काढण्याबरोबरच लखपती बनून गेला. एटिएममधून निघालेला त्याचा हा दोन हजार नोट एक लाखात विकला गेला कारण या नोटवर अंकित सीरियल नंबरच्या शेवटले तीन नंबर 786 आहे.
 
खरं म्हणजे इंटरनेटवर काही दिवसांपासून एक जाहिरात चाललेली होती. यात काही अंक दिलेले होते आणि हे अंक कोणत्याही नोटवर असल्यास जाहिरात दिलेल्या नंबरवर डायल करण्याला सांगितलेले होते.
नंबर डायल केल्यावर त्या तरुणाला नोटची माहिती आणि फोटो व्हॉट्सअॅप करायला सांगण्यात आले. त्याला लगेच एका कंपनीकडून कॉल आणि नंतर एक कर्मचारी येऊन नोट घेऊन गेला आणि विजय नावाच्या त्या तरुणाला 1 लाखाचा चेक देऊन गेला.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments