Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजधानी दिल्लीत टॉयलेटमध्ये 2 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

Webdunia
सोमवार, 22 जुलै 2024 (11:13 IST)
मध्य दिल्लीमध्ये एक झुग्गी बस्तीमध्ये एक रिकाम्या पडलेल्या शौचालयत रविवारी 2 वर्षाचा मुलाचा मृतदेह अढळला. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबाने आनंद पर्वत परिसरात गोंधळ घातला न्यू रोहतक रोड वर दोन्ही बाजूंनी ट्राफिक झाला.
 
मध्य दिल्ली मध्ये एक झुग्गी बस्तीमध्ये जवळ असलेल्या एका टॉयलेट मध्ये दोन वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी ही माहिती दिली की, कुटुंबाने रस्ता रोखून धरला. तसेच आरोपी विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.  
 
अधिकारींनी सांगितले की, सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. तसेच मुलाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments