Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीतील ओखला येथील कपड्यांच्या गोदामात भीषण आग लागली,अग्निशमन दलाचे 18 बंब घटनास्थळी पोहोचले

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (10:10 IST)
दिल्लीच्या ओखला फेज -2 मधील हरकेश नगरमधील कपड्यांच्या गोदामात शुक्रवारी पहाटे 3.45 वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 18 बंब घटनास्थळी पोहोचले  आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व दिल्लीतील एका गोदामात शुक्रवारी पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

<

Delhi | A fire broke out at fabric godown in Harkesh Nagar, Okhla Phase 2 at around 3.45 am today. 18 fire tenders rushed to the spot to bring the fire under control; no casualty reported so far: Fire Department

(Visuals from early morning) pic.twitter.com/LH5MlwIR8S

— ANI (@ANI) October 8, 2021 >दिल्ली अग्निशमन सेवांचे संचालक यांनी सांगितले की, ओखला फेज -2 च्या संजय कॉलनीमध्ये पहाटे 3:51 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर घटनास्थळी 18 अग्निशमन दलाचे बंब पाठवण्यात आले.
ते म्हणाले की, इमारतीच्या तळघर, तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कापूस, दोरे  आणि कापडाचे तुकडे ठेवलेले होते. ते म्हणाले की आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही

संबंधित माहिती

BMW हिट अँड रन प्रकरणः शिवसेना नेत्याला दिलासा, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाला

NEET परीक्षेवर गुरुवारी पुढील सुनावणी, पहिल्यांदा पेपर कधी फुटला एनटीएला सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

पुण्यातील दापोडीत ऑन ड्युटी असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना उडवणारा आरोपीला अटक

नवी मुंबईत महिला प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लोको पायलटने लोकल ट्रेन मागे वळवली

पुढील लेख
Show comments