Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण आग

Webdunia
रविवार, 12 जून 2022 (11:36 IST)
दिल्लीतील करोलबाग येथील गफ्फार शू मार्केटमध्ये रविवारी सकाळी भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 39 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत कोणीही अडकले नसून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

<

Delhi | Massive fire breaks out in the Gaffar market, Karol Bagh

Total 39 fire tenders rushed to the site. Fire is under control. No one trapped or injured: Delhi Fire Service pic.twitter.com/7Jfg6JlLQs

— ANI (@ANI) June 12, 2022 >आगीचे वृत्त पहाटे साडेचार वाजता मिळाल्याचे उपप्रमुख अग्निशमन सुनील चौधरी यांनी सांगितले.गल्ली अरुंद असल्याने आग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरली.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments