Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लखनौमध्ये पोलीस शिपाई पतीने पत्नीची हत्या करून स्वतःवर गोळी झाडली

Webdunia
शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (10:26 IST)
शुक्रवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील कृष्णनगर भागात एका पोलीस हवालदाराने घरगुती झालेल्या वादातून पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील आझादनगर मोहल्ला येथे राहणारा हवालदार याने घरगुती वादातून पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली.

या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला तर कॉन्स्टेबला रुग्णालयात  नेत असताना मृत्यू झाला. मृतक 2011 च्या बॅचचे कॉन्स्टेबल होते आणि ते कानपूरमध्ये तैनात होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments