Dharma Sangrah

आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सोबत लिंक करणार

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:36 IST)

आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सोबत लिंक केलं जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. हे कधीपर्यंत केलं जाणार आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डमुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते की नाही यावर निर्णय दिलेला नाही. त्याआधी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.  नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. 

'आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत लिंक करण्याचं प्लानिंग करत आहोत. यासंबंधी मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे', अशी माहिती मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. डिजिटल हरियाणा समिट 2017 मध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments