rashifal-2026

तलवार दाम्पत्याचा ४९,५०० रूपये मानधन घेण्यास नकार

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (16:58 IST)

आरूषी-हेमराज हत्याकांडप्रकरणी  डॉ. राजेश व नुपूर तलवार यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वर्ष २०१३ पासून डासना तुरूंगात ते शिक्षा भोगत आहेत. शिक्षेदरम्यान या दाम्पत्यांनी तुरूंगातील कैद्यांवर उपचार केले. या उपचारापोटी त्यांना मिळालेले ४९,५०० रूपये मानधन घेण्यास दोघांनी नकार दिला असल्याची माहिती तुरूंगाधिकाऱ्याने दिली आहे. 

तुरूंगाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तलवार दाम्पत्यांनी रूग्णांची सेवा केल्यामुळे त्यांना मिळणारे मानधन घेण्यास नकार दिला आहे. या दोघांनी ४९,५०० रूपये कमावल्याचे तुरूंग अधीक्षक डी. मौर्य यांनी या सांगितले. या  दाम्पत्याने तुरूंगातून सुटल्यानंतरही दर १५ दिवसांनी तुरूंगात येऊन कैद्यांवर उपचार करू, असे आश्वासन या दाम्पत्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments