Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा अबू आझमी यांनी केले वादग्रस्त विधान

Webdunia
मंगळवार, 3 जानेवारी 2017 (17:19 IST)
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. विनयभंगाच्या घटनांसाठी आझमी यांनी महिलांनाचं जबाबदार धरले आहे.  सध्याच्या दिवसांमध्ये तोकडे कपडे घालणा-या महिलांना फॅशनेबल, आधुनिक आणि सुशिक्षित ठरवले जाते. आपल्या देशात हे प्रमाण वाढत आहे असे आझमी म्हणाले. आझमी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याचीही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची वादग्रस्त विधाने केली आहेत.  नववर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरुमध्ये मोठया प्रमाणावर महिलांचा विनयभंग, छेडछाडीच्या घटना घडल्या. त्यावर ते बोलत होते.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments