Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शाह यांनी काश्मिर दौऱ्यात शहीदाच्या पत्नीला दिली सरकारी नोकरी

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (12:00 IST)
कलम 370 हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारपासून (22 ऑक्टोबर) तीन दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्याच दिवशी गृहमंत्री श्रीनगरला दाखल झाले.
 
त्यानंतर अमित शाह थेट नवगावला पोहोचले. इथे त्यांनी पोलीस निरीक्षक परवेज अहमद धर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी शहिदाची पत्नी फातिमा धर यांना जम्मू काश्मीर प्रशासनात सरकारी नोकरी दिली असून त्यांना थेट नियुक्ती पत्र सोपवलंय.

<

.@JmuKmrPolice के शहीद जवान परवेज अहमद दार के घर जाकर उन्हें श्रद्धांजलि दी। मुझे व पूरे देश को उनकी बहादुरी पर गर्व है। उनके परिजनों से भेंट की और उनकी पत्नी को सरकारी नौकरी दी।

मोदी जी ने जो नए J&K की कल्पना की है, उसको साकार करने के लिए J&K पुलिस पूरी तन्मयता से प्रयासरत है। pic.twitter.com/Krv6CNfdJu

— Amit Shah (@AmitShah) October 23, 2021 >अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा व्यवस्था आणखीनच मजबूत करण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनसार, खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं होतं.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments