Dharma Sangrah

भारताचे ‘हिंदू राष्ट्र’ करण्याचा प्रयत्न

Webdunia
हैदराबाद- मोदी सरकार हे भारताचे ‘हिंदू राष्ट्र’ करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ऑल इंडिया मजलीस ए इतहादूल मुसलिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ओवेसी म्हणाले, मोदी सरकार हे मुस्लीम नागरिकांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करतात. विविधतेमुळे भारताची ताकद आणि सौंदर्य टिकून आहे. परंतु, निधर्मीपणा नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान दसरादिनी भाषण करताना धर्माबद्दल बोलले होते. देशातील नागरिकांना समान नागरी हक्क हवा आहे.
 
सरकारला समान नागरी हक्क व गोहत्येबाबत काही देणे-घेणे नाही, असेही ओवेसी म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments