Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बादल कुटुंबाने पंजाब लुटला: केजरीवाल

Webdunia
दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना बादल कुटुंबाने अख्ख पंजाब लुटला असा आरोप केला आहे. या कुटुंबाला याचे उत्तर द्यावेच लागेल असेही ते म्हणाले.
 
पंजाबमध्ये जर आपचे सरकार स्थापन झाले तर सतलज पाणी करारात पंजाबच्या अधिकाराचे आपण रक्षण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments