Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी, सुकमा येथील CRPF कॅम्पमध्ये जवानाने सहकार्‍यांवर गोळीबार केला, 4 ठार झाले तर 3 जखमी

Webdunia
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (09:26 IST)
सुकमा. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात एका खळबळजनक घटनाक्रमात एका CRPF जवानाने आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला. या भीषण अपघातात 4 जवान शहीद झाले तर 3 जखमी झाले.
 
सुकमा जिल्ह्यातील मराईगुडा पोलीस स्टेशन हद्दीतील लिगाम पल्ली येथे सीआरपीएफच्या 50 बटालियनच्या कॅम्पमध्ये ही घटना घडली. आज पहाटे 3.30 च्या सुमारास झालेल्या बाचाबाचीनंतर एका जवानाने त्याच्या AK-47 रायफलने इतर जवानांवर गोळीबार केला.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments