Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bipin Rawat passed away: सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळून अपघाती निधन झाले

Webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (18:41 IST)
भारतीय हवाई दलाने सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या अपघातात पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज त्यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झाला. त्यांची पत्नी मधुिलका रावत याही त्यांच्या सोबत होत्या. 
हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे हवाई दलाने ट्विट केले आहे. 

<

Gen Bipin Rawat, Chief of Defence Staff (CDS) was on a visit to Defence Services Staff College, Wellington (Nilgiri Hills) to address the faculty and student officers of the Staff Course today.

— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021 >तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस रावत आणि त्यांची पत्नी आणि अन्य 11 अधिका-यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले आहे, असे त्यांनी ट्विट केले.  
 

संबंधित माहिती

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments