rashifal-2026

#BlockNarendraModi जोरात ट्रेण्ड सुरु

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (17:06 IST)

भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्सपैकी एक आहेत. मात्र आता अनेकजण तातडीने अनफॉलो करत आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर, #BlockNarendraModi ही मोहीम चालवली जात आहे.  टोकाची भाषा वापरुन ट्रोल करणाऱ्यांना विरोध म्हणून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर निखिल दधीच यांच्या @nikhildadhich या ट्विटर हॅण्डलवरुन, वादग्रस्त ट्विट करण्यात आलं होतं. मात्र याच ट्विटरला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर #BlockNarendraModi या मोहिमेने उचल घेतली.  काही लोकांनी नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटला ब्लॉक करुन, त्याचे स्क्रीन शॉट ट्विट केले. त्यानंतर ही मोहिम वाढत जाऊन पुढे ट्रेण्ड बनली.

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments