Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CDSजनरल बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर ,यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना

Webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (17:40 IST)
तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-17हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे 14 अधिकारी होते. वृत्तानुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे गंभीररित्या जळाले आहेत.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

<

Shocked to hear about the tragic crash of helicopter with CoDS Shri Bipin Rawat ji on board.
I pray for everyone's safety, wellbeing.

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 8, 2021 >काँग्रेस नेते राहुल नेते यांनीही ट्वीटरवर काळजी व्यक्त केली. ते म्हणाले, "चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर प्रवाशांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments