Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2017 (10:41 IST)
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचा फायदा जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना होणार आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या काळासाठी हा महागाई भत्ता वाढवून मिळणार आहे.  दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच महागाई भत्तात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही वाढ करण्यात आल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तीन ते चार महिन्याआधी महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. तर आता  देखील यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments