Festival Posters

इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा स्थगित

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (22:21 IST)

देशभरातील इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात कॉमन एण्ट्रस एक्झाम (सीईटी) स्थगित करण्यात आली आहे.  मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने  (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एजुकेशन (AICTE))  येत्या शैक्षणिक वर्ष 2018 पासून देशभरात इंजिनिअरिंगसाठी एकच सीईटी होईल, अशी घोषणा मार्च महिन्यातच केली होती. मात्र पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने त्याला विरोध केला आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय तूर्तास थांबवला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments