Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गर्लफ्रेंडसोबत लग्नासाठी थेट मोदींना साकडे

Webdunia
चंदीगड-चंदीगडच्या एका मेकॅनिकल इंजिनीअरने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करावी अशी विनंती केली आहे. दोघांच्या पालकांची मनधरणी करण्यासाठी स्वयंसेवक पाठवावेत अशीही विनंती या तरूणाने मोदींना केली आहे. प्रेयसीशी लग्न जुळवून द्यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घालणारं पत्र त्याने पंतप्रदान कार्यालयाला पाठवले आहे. 
अशाप्रकारची अनेक गमतीशीर पत्रे चंदीगड येथून पंतप्रधानांच्या कार्यालयात येत असतात. सेंट्रलाइज्ड जनतक्रान निवारण आणि देखरेख यंत्रणेच्या माध्यमातून येणारे 60 टक्के पत्रं गमतीशीर असतात आणि त्यामध्ये अशाच प्रकारच्या अनेक गमतीशीर मागण्या केलेल्या असतात. पंतप्रधान कार्यालयाकडे चंदीगडहून दर महिन्याला 400 तक्रारी जातात, यापैकी अनेक तक्रारी वैयक्तिक समस्यांच्या बाबतीत असतात असं येथील एका अधिकार्‍यांने सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments