Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंदू चव्हाण 8 एप्रिलपासून कर्तव्यासाठी सज्ज

Webdunia
पाकच्या तावडीतून सोडवून आणलेला जवान चंदू चव्हाण 8 एप्रिल रोजी आपल्या कर्तव्यावर हजर होणार आहे. जम्मुमधील लष्काराच्या कार्यलयात हजेरी लावून आपल्या राष्ट्रीय रायफल्स 37 मध्ये रूजू होणार आहे.

सर्जिकल स्ट्राईकनंतर चुकून पाकिस्तानात चंदू चव्हाण गेला होता. त्यानंतर देशात चंदू चव्हाणांची सुटका व्हावी यासाठी मागणी होत होती. नागरिक प्रार्थना करत होते. तर राष्ट्रीय स्तरावर त्याच्या सुटकेसाठी मोठी चर्चा झाली होती. चंदू चव्हाण याची पाकिस्तानातून सुटका झाल्यानंतर तो ऐन होळीच्या दिवशी गावी परतला होता. आता तो परत कर्तव्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments