Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिता कोसळले, तीन अधिकार्‍याचा मृत्यू

Webdunia
पश्चिम बंगालच्या सुकना भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्दैवी  दुर्घटना घडली आहे. या अपघातात तिघां सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा मृत्यू  झाला आहे.
 
वैमानिक आणि तीन अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते. प्राथमिक माहितीनुसार, सुकना येथे लष्कराचे चिता हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. या अपघातात एका लेफ्टनंट दर्जाच्या अधिकार्‍यासह सैन्यातील तिघाजणांचा मृत्यू झाला.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments