Festival Posters

संतापजनक : दिव्यांग मुलाने सायकलवर नेला वडिलांचा मृतदेह

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:24 IST)

उत्तरप्रदेशमध्ये  रुग्णवाहिका नाकारल्याने मुलांना वडिलांचा मृतदेह सायकल रिक्षातून ढकलत न्यावा लागला. विशेष म्हणजे  वडिलांना अशाप्रकारे नेणारा मुलगा दिव्यांग आहे. गावातील आरोग्यकेंद्राकडून मृतदेह आणण्यासाठी कोणतीही मदत करण्यात न आल्याने त्यांना हा पर्याय स्विकारावा लागला. या मुलांनी आपल्या घरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिवेदीगंज कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये मृतदेह नेला.

याबाबत आरोग्य केंद्रातील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर. चंद्रा यांना विचारले असता, त्यांनी पूर्ण जिल्ह्यासाठी आपल्याकडे केवळ मृतदेह वाहून नेणाऱ्या केवळ दोन गाड्या आहेत. मात्र त्यावेळी त्या दोन्ही गाड्या उपलब्ध नसल्याने आपण सेवा देऊ शकलो नाही. याबरोबरच रुग्णवाहिकेतून मृतदेह आणता येत नाही असेही ते सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments