suvichar

अल्पवयीन मुलीवर बलत्कार वकिलांनी आरोपीना कोर्टात चोपले

Webdunia
बुधवार, 18 जुलै 2018 (09:36 IST)
चेन्नईतील कोर्टात घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 18 जणांना वकिलांनी कोर्ट परिसरात जबर मारहाण केली आहे. न्यायालय परिसरातील वकिलांनी ही मारहाण केली आहे.  चेन्नईतील एका इमारतीमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर सात महिन्यांपासून तब्बल 18 जणांकडून सामूहिक बलात्कार सुरू होता. यामध्ये इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश होता.
 
अकरा वर्षीय मुलीवर सात महिने बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चेन्नईत 18 जणांना अटक केली आहे कोर्टात आलेल्यांमध्ये इमारतीचा सुरक्षा रक्षक, लिफ्टमॅन आणि पाणी पुरवठादाराचाही आहे. या घटनेमुळे पूर्ण जिल्हा हादरला आहे. पीडित मुलीला गुंगीचे औषध, अंमली पदार्थ शीतपेयांमध्ये मिसळून पाजले जात होते. याबाबतची वाच्यता करायची नाही, यावरुन हे नराधम तिला धमकावतही होते. या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी आरोपींकडून दिली जात होती. त्यांना कोर्टात जेव्हा आणले तेव्हा त्यांचे वागणे पाहून अनेकांना राग आला, याचा रागाचे पुनर्वसन त्यांना मारण्यात झाले. इतकी संतापजनक घटना घडली म्हणून वकिलांचा ताबा सुटला आणि जो आरोपी दिसले त्याला  कोर्टात जबर मारहाण केली आहे. 
 
@ANI
#WATCH: Dramatic visuals from Mahila Court in Chennai where lawyers thrash the 18 accused, who sexually harassed an 11-year-old girl for over a period of 7 months. #TamilNadu
 
4:46 PM - Jul 17, 2018
1,407
1,045 people are talking about this

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments