Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (17:01 IST)

पूर्व दिल्लीतील मानसरोवर पार्क येथे पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.  जिंदाल ऑइल मिलच्या परिसरात बांधण्यात आलेल्या एका खोलीतून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने मालमत्तेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी सकाळी पोलिसांना आलेल्या फोनवर ही माहिती मिळाली.  माहिती मिळताच ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु झाला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments