Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान १२ एप्रिला

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2017 (08:58 IST)

दिल्लीत आगामी महानगरपालिका निवडणुकीचे मतदान १२ एप्रिल रोजी आणि मतमोजणी २५ एप्रिल रोजी होणार, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केले. यासोबतच या मतदानात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचाच (ईव्हीएम) वापर होणार, असेही आयोगाने स्पष्ट केले. तत्पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य सचिवांना मनपा निवडणूक 'ईव्हीएम'ऐवजी मतपत्रिकांवरून घेण्याचे आदेश दिले होते. 

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या अवघ्या काही दिवसांतच दिल्ली निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, २२ एप्रिल २0१७ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी २५ एप्रिलला केली जाईल. तारखा जाहीर होताच दिल्लीत आचारसंहिता लागू करण्यात आली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments