Marathi Biodata Maker

दिग्विजय सिंग यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढले

Webdunia
सोमवार, 28 मे 2018 (14:52 IST)
ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढून टाकले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे असलेला आंध्र प्रदेशच्या प्रभारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे.  गोव्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस तिथे सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्यामुळे भाजप तिथे सत्तेवर आला. दिग्विजय सिंग हे गोव्याचे प्रभारी असतानाच हे घडले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

पुढील लेख
Show comments