Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना अमेरिका भेटीचे दिले निमंत्रण

Webdunia
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिले. सोबतच भारतच अमेरिकेचा खरा मित्र असल्याचं म्हटलं आहे.

मंगळवारी रात्री ट्रम्प यांनी फोनवरुन मोदींशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये दहशतवाद, संरक्षण आणि व्यापार वाढीच्या संदर्भात चर्चा झाली. दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा महत्वाची मानली जात आहे. दरम्यान दहशतवादाविरोधात अमेरिका आणि भारत खांद्याला खांदा लावून लढेल, असं बोलणंही दोघांमध्ये झालं. व्हाईट हाऊसकडून ही माहिती देण्यात आली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments