Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनंतनागची पोट निवडणूक रद्द

Webdunia
मंगळवार, 2 मे 2017 (11:30 IST)
निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होऊ घातलेली पोट निवडणूक रद्द केली आहे. सध्या काश्मीरमध्ये निवडणूक करण्यासारखे वातावरण नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. सोमवारी पाकिस्तान आर्मीने सीमारेषा ओलांडून दोन भारतीय जवानांचे शिर कलम केले. तर, दुसरीकडे दहशतवाद्यांनी कॅश व्हॅनवर हल्ला केला. यात 5 पोलिस जवान शहीद झाले. बँकेचे दोन अधिकारीही मारले गेले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments