Dharma Sangrah

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 13 जुलै 2018 (08:58 IST)
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार (२४) तरुणाने फेसबुकवर लाईव्ह आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. धक्कादायक म्हणजे तरुण फेसबुक लाईव्ह आत्महत्या करत असताना चक्क २७५० जण पाहत होते.  
 
मुन्ना कुमारने फेसबुकवर एक मिनिट नऊ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने सांगितलं. त्याचा हा व्हिडीओ २७५० जण पाहत होते. त्याला रोखण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहीली आहे. दोन पानांच्या सुसाईडनोटमध्ये त्याने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. मी आई-वडिलांचा वेदना दिल्या आहेत. तसेच त्याने शेवटी जय हिंद असे या चिठ्ठीत लिहिलेय.  त्याने फाशी लाईव्ह करत व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. फेसबुकवर व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना उघड झाली

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments