Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता फरीदाबादमध्ये दाढी कापली, पुरुषांमध्ये भीती

Webdunia
फरीदाबाद येथे महिलांनंतर आता पुरूष घाबरत आहे. घटना फरीदाबादच्या कुरेशीपुर गावाची आहे. येथे झोपत असलेल्या व्यक्तीची आज सकाळी 4 वाजता दाढी कापली गेली आणि त्याजवळ कालवा, आणि हळद लागलेले ताबीज सापडले. 
 
गावाच्या असावटी कॉलोनी रहिवासी शौकीन दररोजप्रमाणे आपल्या कुटुंबासह झोपले होते. कुटुंबीयांप्रमाणे आज सकाळी सुमारे 4 वाजता तो उठला आणि तोंडावर हात फिरवला तर अर्धी दाढी गायब होती. कुटुंबीयांना तेव्हा जाग आली जेव्हा पीडित बोलण्याऐवजी केवळ इशारे करत ओरडत होता. अजूनही पीडित बोलण्यात असमर्थ आहे. या विचित्र घटनेबद्दल कुटुंबीयांनी पोलिस आणि जवळपासच्या लोकांना सूचित केले.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

पुढील लेख
Show comments