Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलीच्या प्रवेशपत्रावर टॉपलेस फोटो...

मुलीच्या प्रवेशपत्रावर टॉपलेस फोटो...
Webdunia
बिहार कर्मचारी चयन आयोगाची अत्यंत निष्काळजीपणाची गोष्ट समोर आली आहे. आयोगाने एका मुलीच्या परीक्षा प्रवेश पत्रावर एका अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो लावून दिला. यामुळे ती विद्यार्थी आता बदनाम होत आहे आणि आयोगाच्या कार्यशैलीवरही प्रश्न उद्भवत आहेत.
ही विद्यार्थी नालंदाची रहिवासी असून तिचे प्रवेश पत्र व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. हे प्रवेश पत्र 8 जानेवारीला जारी करण्यात आले होते. पीडिताच्या नातेवाइकांप्रमाणे हे व्हायरल झाल्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागत आहे. तिची परीक्षा 26 फेब्रुवारीला होणार आहे.
 
सूत्रांप्रमाणे हिचे नाव बॉलीवूड अभिनेत्रीसारखे आहे, त्यामुळे फोटो सर्च करतानाही ही चूक घडली असावी. परंतू मुलीने आवेदन पत्रासोबत आपला फोटो लावला होता. परंतू कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणेमुळे चुकीचा फोटो यावर लावण्यात आला. या परीक्षेसाठी रिकॉर्ड 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आवेदन केले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments