Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जीएसटीसाठी हॉटेल लवकर बंद होणार

Webdunia
शुक्रवार, 30 जून 2017 (13:01 IST)

शनिवार, 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने आज (30 जून) रात्री साडेअकरापासून रात्रभर मुंबईतील हॉटेल बंद असतील. नेहमी   बरेचसे रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजता बंद होतात. पण शुक्रवार, जरी तो धंद्याचा दिवस असला तरी रेस्टॉरंट रात्री 11.30 वाजता बंद होणार आहे किंवा मध्यरात्रीपर्यंतच ऑर्डर स्वीकारल्या जातील. शनिवारी सकाळी सर्व रेस्टॉरंटमध्ये जीएसटीनुसार दर आकारले जाणार आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत. जीएसटी सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी सिस्टम रिबूट केल्या जाणार आहेत. हे सॉफ्टवेअर योग्य प्रकारे लागू व्हावं, यासाठी शुक्रवारी 12 वाजण्याआधी हॉटेल बंद करावं लागेल, असं मुंबईतील एका रेस्टॉरंट मॅनेजरने सांगितलं.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments