Marathi Biodata Maker

कॉंग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण कधी देणार - हार्दिक पटेल

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:17 IST)
भाजपा विरोधात गेल्यावर आता गुजरात येथील पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेस गुजरात निवडणुकीत जिंकली तर पाटीदार समाजाला कधी आणि किती दिवसात आरक्षण देणार आहेत असे ठणकावून विचारले आहे. तसे केले नाही तर अन्यथा अमित शाह यांचं सुरतमध्ये जसं झालं तसे हाल करू असा धमकी वजा इशारा दिला आहे.
 
हार्दिक यांनी ट्वीट केले आहे की " 3/11/2017तक कोंग्रेस पाटीदार को संवैधानिक आरक्षण कैसे देंगी,उस मुद्दे पर अपना स्टेण्ड क्लीयर कर दे नहीं तो अमित शाह जैसा मामला सूरत में होगा"
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरात दौरा करणार आहेत. त्यामध्ये पहिली घोषणा ते पाटीदार आंदोलन कधी करणार यावर देतील असा कयास लावला जात आहे. अमित शाह यांची याआधी सुरतमध्ये सभा झाली, त्यावेळी पाटीदार समाजाच्या लोकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे राहुल यांच्या सभेत सुद्धा गोंधळ होऊ शकतो असे चित्र आहे. गुजराथ येथे जवळपास १५ टक्के हा समाज असून विधासभेतील ८० जागांवर या सामाचे मोठा प्रभाव आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments