Dharma Sangrah

हैदराबाद स्फोट: यासीनसह पाच जणांना फाशी

Webdunia
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये 2013 मध्ये घडवून आणलेल्या स्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या यासीन भटकळसह अन्य चार जणांना आज न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर अशी इतर दोषींची नावे आहेत. 21 फेबुवारी 2013 मध्ये दिलखुसनगरमध्ये दोन स्फोट झाले होते. त्यामध्ये 18 जण ठार तर 131 जण जखमी झाले होते.
 
याप्रकरणी गेल्या आठवडय़ात एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीनसह अन्य चौघांना दोषी ठरवले होते. आज त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments