Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लालू यांच्या कुटुंबियांची बेनामी मालमत्ता जप्त

Webdunia
आयकर विभागाने लालू प्रसाद यादव यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती, तिचे पती शैलेश कुमार, तसेच लालूप्रसाद यादव यांच्या इतर दोन मुली रागिणी आणि चंदा, तसेच मुलगा तेजस्वी यादव यांच्या नावे असलेले १२ प्लॉट जप्त केले आहे.

आजच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.  या सगळ्या मालमत्तेची किंमत १७५ कोटींच्या घरात आहे. तर यांचे खरेदी मूल्य फक्त ९.३२ कोटी दाखवण्यात आले आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments