rashifal-2026

पाकिस्तानमध्ये भारतीय वाहिन्यांवर बंदी

Webdunia
भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या भारतीय वाहिन्यांवर आजपासून बंदी घालण्यात आली आहे. वाहिन्यासोबत रेडिओ स्टेशन्सच्या सहक्षेपणावरही बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानी प्रसारण नियंत्रण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणीही भारतीय चॅनल प्रसारित करताना किंवा पाहताना आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments