Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजरातजवळ अरबी समुद्रात मोठी दुर्घटना, भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट बेपत्ता

Webdunia
मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (10:32 IST)
भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले त्यानंतर विमान कोसळले. तसेच विमानाचे अवशेष सापडले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये 4 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले असून उर्वरित तीन क्रू मेंबर्सचा शोध सुरू आहे. त्याचे दोन पायलटही बेपत्ता आहे.
 
मिळालेल्या महतीनुसार गुजरातजवळ अरबी समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या  हेलिकॉप्टरला पोरबंदर किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले, त्यानंतर विमान कोसळले. विमानाचे अवशेष अजूनपर्यंत सापडले आहेत.
 
तसेच हेलिकॉप्टरमध्ये 4 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले असून तीन क्रू मेंबर्सचा शोध सुरू आहे. व त्याचे दोन पायलटही बेपत्ता आहेत.
 
हेलिकॉप्टर बाहेर काढण्यासाठी जहाजाजवळ येत असताना ही घटना घडल्याचे भारतीय तटरक्षक दलाने सांगितले. शोध मोहिमेसाठी तटरक्षक दलाने चार जहाजे आणि दोन विमाने तैनात केली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments