Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ISIS चा दहशतवादी आरिफ माजिद 'आयबी'च्या ताब्यात

Webdunia
शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (15:31 IST)
इराक-सिरियामधील धर्मयुद्धात सहभागी होण्यासाठी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आरिफ माजिद याला सकाळी पहाटे आयबीने ताब्यात घेतले. आरीफ हा कल्याणचा रहिवासी आहे. आरिफला कुठे ठेवले असल्याबाबत मोठी गोपनियता पाळण्यात आली आहे. मात्र, दिल्ली किंवा कोलकाता येथील आयबी टीमच्या आरिफ ताब्यात असल्याचे बोलले जात आहे.
 
आरिफचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऑगस्टमध्ये आले होते. मात्र तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरिफ जिवंत असल्याचे मागील आठवड्यातच पुढे आले होते. आरिफने आपण जिवंत असून आपल्याला भारतात परत यायचे असल्याची माहिती त्याचे वडील इजाज माजिद यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांना दिली होती. 
सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

Show comments