Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुलभूषण यांच्या आई पत्नीची सुषमा स्वराज यांच्या सोबत भेट

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (16:40 IST)
पाकीस्तान येथे खोट्या  हेरगिरीच्या आरोपावरुन कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जयशंकरही उपस्थित होते. कुलभूषण यांची आई आणि पत्नी यांनी इस्लामाबादेत कुलभूषण यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पहाटे दिल्लीला परतले आहेत. कुलभूषण यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांनी काल पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांची काचे आडून इंटरकॉमच्या माध्यमातून सुमारे अर्धात तास भेट झाली आहे. भारताने आंतराष्ट्रीय दबाव टाकत कुलभूषण यांची फाशी थांबवली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments