rashifal-2026

जनधन खात्यातून फक्त 10 हजार पर्यंतची रक्कम काढण्यात येणार

Webdunia
आता महिन्याला केवळ 10 हजार रुपये जनधन खात्यामधून काढता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी घेण्यात आला आहे.

शेतकरी आणि जन धन खातेधारकांना पैशांची अफरातफर करणा-यांपासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच खातेदाराला दहा हजारांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्याला या पैशांच्या खर्चाची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असेल असे निर्देश  बँक मॅनेजर्स यांना देण्यात आले आहेत.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments