Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेळगावात नव्या, जुन्या नोटा जप्त, एकुण किंमत 7 कोटी

Webdunia
बुधवार, 18 एप्रिल 2018 (15:34 IST)
कर्नाटकातील बेळगावमध्ये पोलिसांनी नव्या 2 हजार व 5 रुपयांच्या नोटा तसंच जुन्या 1 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. या नोटांची एकुण किंमत 7 कोटी आहे. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई करत नोटा जप्त केल्या तसंच याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. 
 

कर्नाटकमध्ये येत्या १२ मे रोजी निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे.  तर  निवडणुकीचा निकाल १५ मे रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. ४ कोटी ९६ लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments