Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला पोलिसांकडून अटक

Webdunia
दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी हिच्या घटस्फोटित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. निर्मात्याची फसवणूक केल्या प्रकणी 37 वर्षीय विजय द्विवेदीला अटक करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्याची 55 लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी विजयला शनिवारी अटक झाली आहे.

स्पेशालिस्ट दया नायक यांनी विजयला बेड्या ठोकल्या. विजय हा काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांचा मुलगा असल्याचं भासवून अनेकांकडून पैसे लाटायचा. कृतिका चौधरीच्या हत्येमागे विजयचा हात आहे का, याचा तपासही आंबोली पोलिस करत आहेत. कृतिकाला विजय धमकावयाचा आणि त्रास द्यायचा, असा आरोप कृतिकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments