Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठा अपघात: भोपाळमध्ये दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या जमावावर कार ने धडक दिली ,एकाचा मृत्यू

Webdunia
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (11:18 IST)
भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या जमावावर एका माथेफिरूने कार ने धडक दिली . या वेदनादायक अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत.

भोपाळच्या बाजारिया पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी रात्री 11:15 च्या सुमारास खळबळ उडाली. पाठीमागून भरधाव कार मिरवणुकीत शिरली. चेंगराचेंगरी झाल्यानंतर कार वेगाने मागे घेत चालक पसार झाला  लोकांनी कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो घटनास्थळावरून पळून गेला.
 
यानंतर उपस्थित जमावाने गोंधळ सुरू केला. दुसरीकडे, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, यामुळे भाविकांनी पोलीस स्टेशन बाजारियासमोर चक्काजाम केला. 

<

#WATCH Two people were injured after a car rammed into people during Durga idol immersion procession in Bhopal's Bajaria police station area yesterday. Police said the car driver will be nabbed.#MadhyaPradesh pic.twitter.com/rEOBSbrkGW

— ANI (@ANI) October 17, 2021 >हे लक्षात घेण्याजोगे आहे की यापूर्वी लखीमपूर आणि जशपूर येथे सुद्धा वेगाने चाललेल्या कारने लोकांना चिरडल्याच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments