Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोयला खदान मध्ये मोठा अपघात, श्वास गुदमरल्याने 3 मजुरांचा मृत्यू, विना सुरक्षा उपकरणांशिवाय करत होते काम

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2024 (10:23 IST)
गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये एक बेकायदेशीर कोयला खदान मध्ये तीन मजुरांचा मृत्यूऊ झाला आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली आहे. एका अधिकारींनी सांगितले की, या प्रकरणामध्ये चार लोकांविरुद्ध हत्या म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
 
गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये एक बेकायदेशीर कोयला खदान मध्ये तीन मजुरांचा मृत्यूऊ झाला आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली आहे. एका अधिकारींनी सांगितले की, या प्रकरणामध्ये चार लोकांविरुद्ध हत्या म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा शोध सुरु आहे. जिल्ह्याच्या मुली-मुली पोलीस स्टेशनच्या अधिकरांनी सांगितले की, मृत्यू पावलेले हे मजूर जिल्ह्याच्या थानगढ तालुक्यातील भेट गांव जवळ एक खदानमध्ये खोदकाम करीत होते. या दरम्यान श्वास गुदरमल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments