Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी आणि ट्रम्प जुळे भाऊ - लालू यादव

Webdunia
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017 (09:44 IST)
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाकडून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘भाजपचा अर्थ भारत जलाओ पार्टी आहे,’ अशी घणाघाती टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जुळे भाऊ आहेत,’ अशा शब्दांमध्ये लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
 
‘पंतप्रधान प्रचंड खोटे बोलतात. एक दिवस त्यांना उत्तर प्रदेशची जनता धक्के मारुन इथून पळवून लावेल आणि गुजरातमध्ये पाठवेल,’ असे म्हणत लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार करताना लालू प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर शरसंधान साधले. ‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्यक्ती म्हणून आणि राजकीय नेते खूप चांगले आहेत. 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments