Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईने टीव्ही बघू दिला नाही, मुलाने केली आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 20 जून 2017 (11:29 IST)

नोएडातील  सदरपूरमध्ये आईने  टीव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या ओम (10) ने  आत्महत्या केली आहे. आईने तिच्या दहा वर्षाच्या मुलाला टीव्ही बघायला मनाई केली होती तसंच रिमोटचे सेल काढून शेजाऱ्यांकडे दिले होते. सेल शेजाऱ्यांकडे देऊन त्या मुलाची आई कामावर निघून गेली. त्यानंतर तो मुलगा घरी एकटाच होता.  थोड्या वेळाने आईने शेजारच्या महिलेला रिमोटचे सेल मुलाला देऊन यायला सांगितलं होतं. जेव्हा शेजारची बाई मुलाला सेल द्यायला आली तेव्हा तिने त्या मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर त्या महिलेने पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सेक्टर 39 च्या पोलिसांना त्या मुलाला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments