rashifal-2026

मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा आकाश अंबानी महाशिवरात्रीला सोमनाथच्या दर्शनासाठी पोहोचले

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (20:35 IST)
महाशिवरात्रीनिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा आकाश अंबानी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. सोमनाथ महादेवाच्या दर्शनासोबतच मुकेश अंबानी यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1.51 कोटी रुपयांची देणगीही दिली.
 
मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी भगवान शिवाला अभिषेक केला आणि प्रार्थना केली. मंदिराच्या पुजार्‍याने सम्मानार्थ चंदनाचे लेप लावून दुशाला ओढवला. मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष पी.के. लाहिरी आणि सचिव योगेंद्रभाई देसाई यांनी केले. 
भगवान शिवाच्या प्रती श्रद्धा ठेवणारे अंबानी कुटुंब त्यांच्या परंपरांना चिकटून आहे आणि सर्व हिंदू सण उत्साहाने साजरे करतात. आजही संपूर्ण देश महाशिवरात्रीच्या रंगात सजला असताना अंबानी कुटुंबानेही या शुभमुहूर्तावर प्रार्थना आणि दान केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments